Special Report | पुण्यात झिरो वेस्ट घर, कचऱ्यापासून फुलवली हिरवीगार बाग
एकीकडे पुण्यात कचरा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच, दुसरीकडे मात्र पुण्यातीलच एका दाम्पत्यानं आदर्श उभा केलाय. पिंपळे निलखमध्ये राहणारं दाम्पत्य घरातला सगळा कचरा घरातच जिरवतात. ही पर्यावरणपूरक जीवनशैली कशी आत्मसात केलीये त्यांनी, पाहूयात