प्रेमविवाह शपथ प्रकरण : शिक्षकांचं निलंबन रद्द होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा

Continues below advertisement
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील विद्यार्थिनींचं प्रेमविवाह न करण्याची शपथ प्रकरण आता चांगलंच तापलंय.. गुरुवारी याप्रकरणी प्राचार्यांसह 2 प्राध्यापकांना निलंबित केल्यावर गेल्या 4 दिवसांपासून विद्यार्थिनींचं आंदोलन सुरु आहे. तिघांचं निलंबन मागे घ्या अन्यथा आंदोलन सुरुच ठेऊ असा पवित्रा विद्यार्थीनिंनीं घेतलाय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram