World's Best Mom award | जगातली सर्वोत्तम 'आई', गतिमंद मुलाला दत्तक घेणाऱ्या पित्याचा महिला दिनी गौरव
जागतिक महिला दिनी एका पुरूषाला वर्ल्ड बेस्ट मॉम या किताबानं सन्मानित करण्यात आलं. वी एम्पॉवर ग्रुप या संस्थेने बंगलोर मध्ये आदित्य यांचा सन्मान केला, चला तर जाणून घेऊया आदित्य नावाच्या आईची कहाणी.