Special Report | 100 पोरींना गंडवणारा पोलिसांच्या ताब्यात, अशा बोगस 'प्रेमराजां'पासून सावध राहा!
भारतीय संघाचा कर्णधार शतकांचा बादशाह विराट कोहली सध्या एक शतक झळकविण्यासाठी झगडतोय. देशवासीय त्याच्या शतकाची प्रतीक्षा करतायेत. अशात प्रेमराज थेवराज या भामट्याच्या लाजिरवण्या शतकाची चर्चा रंगलीये. यया भामट्याने विविध राज्यातील एक दोन नव्हे तर शंभरहुन अधिक महिलांना प्रेमाच्या जाळ्यात खेचत लुबाडलंय. ऑनलाईन मॅरिज ब्युरो साईटवरून तो महिलांना त्याच्या संपर्कात आणायचा