Special Report | नमस्ते अमेरिका... असा असेल मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा पहिला दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर सध्या संपूर्ण जगाची नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात अनेकांना भेटणार आहे.