पुण्यातील सोमाटणे टोल स्थानिकांसाठी माफ झाल्याने राज ठाकरेंचे आभार, शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला
पुण्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. सोमाटणे टोलनाक्यावरील कर स्थानिकांना माफ झाल्यानं आभार मानण्यासाठी हे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते.