Sassoon Hospital : पुणे ससून रुग्णालयात अडकलेल्या लिफ्टमधून सहा जणांची सुटका : ABP Majha

Continues below advertisement

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यात आली आहे. चौथ्या आणि पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली होती. या लिफ्टमध्ये सहा जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि अडकलेल्यांची सुटका केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram