Atul Save On Manoj Jarange : सरकारला डेटा गोळा करायला वेळ दिला पाहिजे हे जरांगेंनी मान्य केलं-सावे
Continues below advertisement
मनोज जरांगेंशी काल बोलणं झालं -अतुल सावे
माजी न्यायमूर्तींनी संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली-सावे
सरकारला डेटा गोळा करायला वेळ दिला पाहिजे हे जरांगेंनी मान्य केलं-सावे
'मुख्यमंत्र्यांकडून युद्धपातळीवर डेटा गोळा करण्याचे आदेश'
'जालन्यात जे गुन्हे दाखल होते, ते मागे घेण्याचा निर्णय झाला'
Continues below advertisement