Sinhagad Express : लपूनछपून महिला प्रवाशांचे व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडलं

पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस दोन दिवसांपासून एक संतापजनक प्रकार सुरू आहे.. एक विकृत प्रवासी लपूनछपून महिला प्रवाशांचे व्हिडीओ काढत होता.. त्याला प्रवाशांनी रंगेहात पकडलं. ट्रेन कल्याण स्थानकात पोहोचल्यावर प्रवाशांनी या विकृत व्यक्तीला पोलिसांच्या हवाली केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola