Dagdusheth Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपती उत्सव मंडळाला रोषणाई ABP Majha
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सव मंडपाला आकर्षक रोषणाई करण्यात आलीय. यावर्षी श्री पंचकेदार मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. या रोषणाईचं ट्रस्टकडून ड्रोन कॅमेराने चित्रण करण्यात आलंय
Tags :
Ganpati Drone Camera In Pune Attractive Lighting Shrimant Dagdusheth Halwai Utsav Mandap Sri Panchkedar Temple Scenery Illustration