Shrikant Shinde Threat : मुख्यमंत्र्यांसह खासदार श्रीकांत शिंदेंना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक
Continues below advertisement
Shrikant Shinde Threat : मुख्यमंत्र्यांसह खासदार श्रीकांत शिंदेंना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत, १९ वर्षीय युवकाला पुणयातून अटक
Continues below advertisement