Shravani Somvar 2021 : श्रावणातील दुसरा सोमवार, घरबसल्या घ्या भोलेनाथाचं दर्शन!

Continues below advertisement

आज श्रावणातील दुसरा सोमवार! श्रावण सोमवाराच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात महादेवाची मंदिरं सजली आहेत, मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही मंदिरं भाविकांसाठी बंदच ठेवण्यात आली आहेत. अनेकांना इच्छा असून देखील कोरोना नियमांमुळे जाता येत नाहीये. पुणे येथील भीमाशंकर मंदिरात आज नित्यनेमाने पुजा, आरती करण्यात आली, भाविकांना दर्शन, आरती पाहता यावी यासाठी ऑनलाईन दर्शनाची सोयही करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram