Pune Golibar : पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये गोळीबाराची घटना, पूर्ववैमनस्यातून दोन गटात गोंधळ
बातमी पुण्यातून .... पुण्यातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये काल रात्री गोळीबाराची घटना घडलेय. पूर्ववैमनस्यातून या भागात दोन गटांमध्ये गोंधळ झाला आणि आणि एका गटातील व्यक्तीनं स्वतःच्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला.. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केलाय.