Pune : शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर महाराष्ट्र तापला, पुण्यात KSRTCच्या गाड्यांना लावला भगवा रंग

Continues below advertisement

बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबन केल्या प्रकरणी प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले. पुण्यातील स्वारगेट येथे शिवसेनेच्या वतीने आंदोलन. कर्नाटककडे निघणाऱ्या KSRTC गाड्यांना भगवा रंग लावलण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola