Shivsena Leader Molestation Case : शिवसेनेचा उपनेता रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका २४ वर्षीय तरुणीनं कुचिक यांच्या विरोधात तक्रार दिली होती. लग्नाचं आमिष दाखवून कुचिक यांनी शारिरीक संबंध ठेवले आणि  गर्भवती राहिल्यानंतर  जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं असा आरोप या तरुणीनं तक्रारीत केला होता. त्यानुसार पोलिसांनी कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola