Sanjay Raut : Kirit Somaiya यांच्याकडून अमित शाह, फडणवीसांच्या नावानं 400 कोटींची वसूली

Continues below advertisement

Sanjay Raut on Kirit Somaiya : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी  भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या यांनी मुंबईत पुर्नवसनाच्या नावाखाली 300 ते 400 कोटींची वसूली केली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram