Shivsena Amit Shah : शिवसेनेचं शिष्टमंडळ गृहमंत्री अमित शाह यांची पुण्यात घेणार भेट

Continues below advertisement

शिवसेनेचं शिष्टमंडळ गृहमंत्री अमित शाह यांची पुण्यात भेट घेणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनाप्रकरणी अमित शाहांची भेट घेणार आहे. शिवसैनिक आधी पुण्यातील अमित शाहांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करणार होते आणि ही बाब अमित शाहांना समजताच त्यांनी शिवसैनिकांना भेटीची वेळ दिली. शिवसेनेच्या या शिष्टमंडळात सचिन अहिर, संजय मोरे, गजानन थरकुडे यांचा सहभाग आहे. संध्याकाळी साडेसात वाजता शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटीला जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram