राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते, दीपक केसरकरांच्या रडारवर नारायण राणे
Continues below advertisement
सिंधुदुर्गमधील चार नगरपंचायतीसाठी मविआची जाहीर प्रचार सभा कुडाळमध्ये पार पडली. यावेळी खासदार विनायक राऊत, मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक उपस्थित होते. यावेळी विनायक राऊतांनी विकासाच्या मुद्यावरुन नारायण राणेंवर टीका केलीये.
Continues below advertisement