Shiv Bhojan Thali | 10 रुपयांच्या शिवथाळीला पुण्यात प्रचंड प्रतिसाद | ABP Majha

राज्य शासनाची बहुचर्चित शिवभोजन थाळी योजना मोठ्या उत्साहात सुरु झाली. पुण्यात सलग तिसऱ्या दिवशीही या थाळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं समोर आलंय, मनपा शेजारी असणाऱ्या निशिगंधा व्हेज मध्ये शिवभोजन थाळी सुरु करण्यात आलीय, लोकांनी 10 रुपयात मिळणाऱ्या थाळीचं भरभरून कौतुक केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola