Shankar Jagtap on Chinchwad bypoll:चिंचवड पोटनिवडणूक लढण्याची शंकर जगताप यांची तयारी

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची आज भूमिका ठरणार आहे.  पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटलांची  बैठक असून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि बंधूंनाही बैठकीचं निमंत्रण दिलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola