Sex Tantra Training : नवरात्रीत पुण्यत सेक्सचा कोर्स, जाहीरात व्हायरल; मनसे आक्रमक ABP Majha
Continues below advertisement
पुण्यात एका जाहिरातीवरुन वाद सुरु झालाय. पुण्यात 'Sex तंत्र' नावानं एक प्रशिक्षण शिबीर भरवण्यात येणार आहे. येत्या 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात हे शिबीर होणार आहे. त्यासाठी प्रतिव्यक्ती 15 हजार रुपये शुल्क ठेवण्यात आलंय. या जाहिरातीवरुन ((सोशल मीडियावर)) नव्या वादाला तोंड फुटलंय.
Continues below advertisement