Satara : सकाळी 10 च्या सुमारास खंडाळा घाटात लांबच लांब रांगा, 2 तासांपासून वाहतूक विस्कळीत

Satara : खंडाळा घाटात लांबच लांब रांगा लागल्या आहेत.  अचानक वाहनांची संख्या वाढल्याने परिस्थिती बिघडली. सुमारे 2 तासांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे.  अचानक बोगद्यात विरूद्ध दिशेने वाहने वाढल्याने बोगद्यातील वाहतूकही बिघडली.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola