
Sanjog Waghere : श्रीरंग बारणेंचा पराभव निश्चित;संजोग वाघेरेंचा विश्वास
Continues below advertisement
Sanjog Waghere : श्रीरंग बारणेंचा पराभव निश्चित;संजोग वाघेरेंचा विश्वास मावळ लोकसभेत आज महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे अर्ज दाखल करणार आहेत. ठाकरेंची मशाल हाती घेऊन ते पहिल्यांदाच ते नशीब आजमावणारेत. काल अर्ज दाखल केलेले आणि सलग दोनवेळा खासदार झालेले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंशी त्यांची लढत होणार आहे. तसंच लढत सोपी नसली तरी अवघड नक्कीच नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
Continues below advertisement