Nilesh Lanke Family : पैसे नसल्याने साध्या पद्धतीने अर्ज भरणार; निलेश लंकेंच्या वडिलांची प्रतिक्रीया

Continues below advertisement

Nilesh Lanke Family : पैसे नाहीत त्यामुळे साध्या पद्धतीने अर्ज भरणार : ज्ञानदेव लंके अहमदनगर दक्षिणचे मविआचे उमेदवार निलेश लंके हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत...सकाळी घरच्यांना आशीर्वाद घेऊन ते अतिशय साध्या पद्धतीने अर्ज भरणार आहेत...अर्ज भरताना कोणताही मोठा नेता त्यांच्या सोबतच नसणार आहे...केवळ मविआचे पदाधिकारी यावेळी त्यांच्या सोबतच असतील...नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात दर्शन घेऊन पुढे अहमदनगरच्या सर्जेपुरा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात ते दर्शन घेतील... त्यानंतर 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram