Sanjay Raut Sabha : भीमा पाटस कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी संजय राऊत सभा घेणार
Continues below advertisement
आज पुणे जिल्ह्यातील वरवंड येथे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज जाहीर सभा घेणारेत. भाजपचे आमदार राहूल कुल यांच्यावर खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केले होते.. दौंडमधील भीमा पाटस कारखान्यात झालेल्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी कुल यांच्यावर राऊतांनी घणाघात केला होता.. त्याचप्रकरणी संजय राऊत आज जाहीर सभा घेणारेत...
Continues below advertisement