Sanjay Raut : संजय राऊतांची दौंडमध्ये सभा, भीमा पाटस कारखाना परिसरात144 लागू ABP Majha

Continues below advertisement

भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर खासदार संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत... त्यानंतर दौंड तालुक्यातील वरवंड येथे संजय राऊतांची आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेपूर्वी राऊत भीमा पाटस साखर कारखान्यावर जाऊन संस्थापक मधुकर शितोळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत...परंतु पोलीस प्रशासनाने कारखाना परिसरात कलम 144 लागू करता परवानगी नाकारली आहे...

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram