Sanjay Kakde : मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी
Continues below advertisement
Sanjay Kakde : मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी पुण्यात भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार जाहीर झालेत. भाजपने मुरलीधर मोहोेळ यांना तर काँग्रेसने रविंद्र धंगेकरांना उमेदवारी दिलीय. मोहोळ यांच्या उमेदवारीनंतर माजी खासदार संजय काकडे नाराज झाल्याचं चित्र आहे.
Continues below advertisement