Pune Strike : संभाजी भिंडेंच्या वक्तव्याचा पुण्यात निषेध, काँग्रेसच्या महिला आघाडीचं आंदोलन
संभाजी भिंडेंच्या वक्तव्याचा पुण्यात निषेध करण्यात आलं आहे. पुण्यात काँग्रेसच्या महिला आघाडीचं आंदोलन केलं आहे. संभाजी भिंडेंच्या वक्तव्याचा निषेध. तर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरासमोर आंदोलन करण्यात आलं