Pune Bhujbal Poster : छगन भुजबळांच्या समर्थनार्थ पुण्यात समता परिषदेची पोस्टरबाजी
भुजबळांच्या समर्थनार्थ पुण्यात समता परिषदेची पोस्टरबाजी सुरुये. भुजबळांच्या सरस्वतीसंदर्भातील वक्तव्याचं पोस्टरमधून समर्थन करण्यात आलय. पुण्याच्या भिडेवाडा, फुलेवाडा परिसरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने समर्थनाचे बॅनर्स लावले आहे.
Tags :
Statement Banners Posters Bhujbal Samata Parishad In Support Regarding Saraswati Bhidewada Phulewada All India Mahatma Phule