Rupali Chakankar EVM Pooja : रुपाली चाकणकर यांच्याकडून EVMची पूजा, पुण्यात गुन्हा दाखल
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल.. ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा