Rohit Pawar : आपले विचार संपतात तिथं शरद पवार यांचे विचार सुरु होतात, कळेचं लवकरच
Continues below advertisement
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेेंनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांना आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय... पवारांचा नाद कुणीही करु नये आणि केला तर काय होईल हे येत्या काळात कळेलच असं ते म्हणालेत..
Continues below advertisement