Devendra Fadnavis PC : भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री ही राष्ट्रवादीत पद्धत, देवेंद्र फडणवीस यांचा टोमणा

Continues below advertisement

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय महसूल परिषदेचा समारोप आज करण्यात आला..  अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या गावात दोन दिवसीय महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं.. या परिषदेत महसूल विभागाचं आगामी धोरण ठरवण्यात आलय.. या परिषदेला काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते... समारोपण नंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महसूलच्या बैठकीतील अनेक मुद्दे सांगितले तर इतर राजकीय गोष्टींवरही भाष्य केले...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram