Repos IOT : तुम्हाला घरपोच पेट्रोल मिळालं तर? जाणून घ्या काय आहे आयडियाची कल्पना

Continues below advertisement

 तुम्हाला घरपोच पेट्रोल मिळालं तर? पुण्यातील Repos IOT या कंपनीची ही संकल्पना थेट रतन टाटा यांना आवडली असून, त्यांनीही या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्याचं Repos IOT च्या संचालकाचा दावा आहे. जाणून घ्या काय आहे आयडियाची कल्पना

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram