Pune मध्ये अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्यांकडून वारंवार अत्याचार, नराधम शेजारी गजाआड : ABP Majha
पुण्यातील गुलटेकडी परिसरात अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार. घरात घुसून, धमकावून अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. स्वारगेट पोलिस ठाण्यात आरोपी गूृुन्हा दाखल.