Pune Special Report : पुण्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा, कित्येक तास नागरिक वेटिंगवर
Continues below advertisement
पुणे : राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज साठ हजारांच्या जवळ कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने राज्यात बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील मोठ्या प्रमाणार तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यात पंधरा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असताना जेमतेम सहा हजार इंजेक्शन्स मिळाल्याच प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मात्र मागणीच्या तुलनेत त्यांची संख्या बरीच कमी असल्यानं आज आणि उद्या देखील पुण्यात रेमडीसीव्हरची कमतरता जाणवणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Pune Remdesivir Remdesivir Medicine Special Report Black Markerting Ventilaor Remdesivir MedicineJOIN US ON
Continues below advertisement