Reality check | कोरोन नियमांचं उल्लंघन; पाहा काय म्हणतात सर्वसामान्य नागरिक

राज्यात कोरोना बाधित रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. यात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. परिस्थिती गंभीर वळणावर असतानाही अनेक नियमांचं उल्लंघन सर्रापणे सुरुच आहे. पाहा याबाबत सर्वसामान्य नागरिकांचं काय म्हणणं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola