Rupali Patil on Ravindra Dhangekar : रविंद्र धंगेकरांचा 10 हजारांच्या फरकानं विजय होईल -रुपाली पाटील
Continues below advertisement
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे... थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होतेय... कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे... तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे... या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे... भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता... त्यामुळे आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
Tags :
Abhijeet Bichukle Ravindra Dhangekar Hemant Rasane Ashwini Jagtap Rahul Kalate Pune Bypolls Election Pune Bypolls Nana Kate Pune Bypolls Results