Ravindra Dhangekar Pune : कोणतीही नोटीस नाही जर मिळाली तर कायदेशीर उत्तर देणार : धंगेकर

Continues below advertisement

Ravindra Dhangekar Pune : कोणतीही नोटीस नाही जर मिळाली तर कायदेशीर उत्तर देणार : धंगेकर मला कुठलीही नोटीस प्राप्त झाली नाही  मात्र मला नोटीस मिळाली तर मी कायदेशीर उत्तर देणार  जर विधानसभेत माझ्याविरोधात हक्कभंग आणला तर माझ्याकडे इतके पुरावे आहेत की मी यांचा हक्क भंग करेन  मी जे म्हणतोय त्याची चौकशी करून कारवाई करा  अजय तावरे हा शासनाचा माणूस म्हणून कारवाई केली नाही  पोलीस आयुक्तावर कारवाई करा तर सगळं समोर येईल  विनायक काळे हे मॅटमध्ये जाऊन दिन झाले होते त्यांनी सरकार विरोधात आवाज उठवला म्हणून त्यांच्यावर सक्तीच्या सुट्टची कारवाई...   कोणतीही नोटीस नाही जर मिळाली तर कायदेशीर उत्तर देणार  अशी प्रतिक्रीया धंगेकरांनी दिलीय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram