Rashtriya Poshan Maah 2022 Pune:आजीबाईंच्या पौष्टिक खाऊंची स्पर्धा, भन्नाट रेसिपी, आरोग्यदायी आहार
Continues below advertisement
भारत सरकारतर्फे दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा पहिल्या आठवडा हा राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहव तसेच आपला आहार पोषक असावा हाच या सप्ताह चा उद्देश. या पोषण सप्ताह निमित्त आज पुण्यात "आजीबाईंच्या पारंपरिक पौष्टिक खाऊची स्पर्धा आणि प्रदर्शन" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Continues below advertisement