Mumbai : 'बेस्ट'वर भाजपकडून हिंदु सणांबद्दल जाहिरात; काँग्रेस, शिवसेनेकडून आक्षेप
आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले, अशा आशयाची जाहिरात भाजपकडून सुरू आहे दरम्यान या जाहिरातीला शिवसेनेसह काँग्रेसने विरोध केलाय.. विशिष्ट पक्ष, धर्माचा प्रचार करणं चुकीचं असल्याची भूमिका विरोधकांनी घेतलीये.