Jejuri Rang Panchami Celebration : कोरोनामुळे जेजुरीत साध्या पद्धतीने रंगपंचमी साजरी

Continues below advertisement

Rang Panchami 2021 Date: रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. महाराष्ट्रात खासकरुन रंगपंचमीलाच रंग खेळला जातो. यंदा मात्र रंगपंचमीवर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळं रंगाच्या या उत्सवावर विरजन पडले आहे. होळीच्या पाच दिवसानंतर रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. या सणाला देवपंचमी असं देखील म्हटलं जातं. कारण सगळे देव या दिवशी रंगोत्सव साजरा करायचे अशी अख्यायिका आहे.  हा सात्विकच्या पूजेचा दिवस आहे. रंगपंचमी धनदायक मानली जाते. महाराष्ट्रामध्ये रंगपंचमीचा उत्सव खेळण्याची परंपरा खूप जुनी आहे, होळीपेक्षा रंगपंचमी खूप उत्साहात साजरी केली जाते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram