राज्यात रक्ताचा तुटवडा, पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक : मंत्री राजेंद्र शिंगणे
'रक्तदान श्रेष्ठ दान' असं आपण म्हणत असतो. या वाक्याला प्रेरीत होऊन आपण रक्तदानही करत असतो. मात्र गेल्या काही महिन्यापासून राज्यात रक्तदान शिबिरांमध्ये कमालीची घट झालीअसून त्याचा परिणाम आता राज्यावर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. गेल्या काही महिन्यात कोरोनामुळे रक्तदान शिबिरं न झाल्याने पुढील 7 ते 8 दिवस रक्तसाठा पुरु शकणार आहे. आणि ही बाब अत्यंत काळजीची आहे.
Tags :
Blood Donation Uddhav Thackeray Cm Thackeray Rajendra Shingane BLood Shortage Blood Requirement