RAM Mandir राष्ट्राचं सर्वश्रेष्ठ प्रतिक ठरावं : स्वामी गोविंद देवगिरी | ABP Majha

अयोध्यामध्ये राम मंदिर बनवण्यासाठी केंद्र सरकारने आज एक ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत घोषणा देखील केली. यावर लगेच कार्यवाही करत ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून यातील 15 लोकांची नावं घोषित करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातून पुण्यातील स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांची या ट्रस्टमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.  सुप्रीम कोर्टाने 9 फेब्रुवारी पर्यंत ट्रस्ट बनवण्याचे आदेश दिले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola