Raj Thackeray Pune Tour : राज ठाकरे पुण्यात, मनसेची स्वागतासाठी जोरदार तयारी
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या औरंगाबादच्या सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थ या निवासस्थानावरुन रवाना झालेत. मुंबईहून राज ठाकरे पुण्याला जाणार आहेत. चेंबूरमध्ये मनसैनिकांनी राज ठाकरे यांचं जोरदार स्वागत केलं. काही वेळात राज ठाकरे नवी मुंबईत पोहोचतील.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Raj Thackeray ABP Majha LIVE Pune Marathi News ABP Maza Raj Thakre Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv