Coal Shortage : वीज संकटाचा कारखान्यांना फटका, Kashmir ते Andhra Pradesh 2 ते 8 तासापर्यंत बत्ती गुल
Continues below advertisement
एकीकडे उष्म्याने प्रचंड कहर केला असतानाच कोळशाच्या तुटवड्यामुळे देशात विजेचं गहिरं संकट निर्माण झालंय. देशाच्या अनेक भागात वारंवार बत्ती गुल होण्याचं प्रमाण वाढलंय. काश्मीरपासून आंध्रपर्यंत विजेचा लपंडाव सुरु असून नागरिकांना सात ते आठ तास अंधारात राहावं लागतंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Kashmir Electricity Andhra Pradesh Coal Abp Maza Live Coal Shortage Abp Maza Marathi Live Live Tv