Raj Thackeray Pune Sabha: पुण्यात राज ठाकरेंची रविवारी सभा ABP Majha
पुण्यात राज ठाकरेंची सभा आता २२ मे रोजी होणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचमध्ये रविवारी सकाळी १० वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे. आधी राज ठाकरेंची सभा शनिवारी नदीपात्रात होणार होती. पण आता पुण्यातल्या सभागृहात २२ मे रोजी ही सभा होणार आहे.