Devendra Fadnavis on Sharad pawar : आमचे पाय जमिनीवरच, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर
Devendra Fadnavis on Sharad pawar : आमचे पाय जमिनीवरच, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर
ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांचे पाय जमिनीवर असायला हवेत, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. आमची जमीन आम्हाला माहीत आहे, हवेत नेमकं कोण आहे?, हे तापासावं लागेल असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलंय.