Pune : राधिकाचं पक्षीप्रेम चर्चेत! पोपटांचा घरात मुक्त वावर, Lockdown मध्ये मिळाले नवे मित्र

Continues below advertisement

Pune : पुण्यातील एका तरुणीची आणि पोपटांची चांगलीच गट्टी जमली. लॉकडाऊनमध्ये ही तरुणी त्या पोपटांना खायला घालायची. सुरुवातीला एक, दोन, तीन असे करत करत आता जवळपास 35 ते 40 पोपट दररोज सकाळी न चुकता तिच्या खिडकीपाशी येतात. पोपटांच्या थव्याने तरुणीची खिडकी, गॅलरी फुलून जाते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram