Pune Tempo Accident : पुण्यातील पिरंगुट घाटात भीषण अपघात, 6 वाहनांना धडक, 7 जण जखमी
abp majha web team
Updated at:
21 Nov 2023 10:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील पिरंगुट घाटात भीषण अपघात झालाय... टेम्पोने ६ वाहनांना धडक दिली या अपघातात सात जण जखमी झालेत... टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जातेय... दरम्यान टेम्पो चालकावर पौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.... जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत..