Pune Accident : पुण्याजवळील कात्रज घाटात मोठा अपघात, पाच गाड्या एकामेकांवर धडकल्या

पुण्याच्या कात्रज बोगद्यात पाच गाड्या एकमेकांना धडकल्या, ((बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचं काम सुरू,  वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल,)) साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने जाताना अपघात, एक महिला जखमी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola